Saturday, December 6, 2008

निळ रंगी रंगले...

या अंबरतल्या नीळपटवर श्याम कन्हय्या नाचे
ह्या अवणी पटाच्या रास लयिवर एक बासुरी वाजे - 2

माझी सुध बुध आणि रीत बित तू भिजुनी चिंबा चिंब रे
निळ रंगी रंगले रे कान्हा निळ रंगी रंगले
निळ रंगी रंगले रे कान्हा निळ रंगी रंगले

मधुर मधुर हा साद तुझा.. शीर शीर होई राणी वणी
हवा हावासा स्पर्श तुझा दाह दाह्ल्या तनी मनी
गगणात ब्रम्ह आणि गीत गंध मे मस्तीता इंद्री
तव निळ रंग होऊनि दंग अशी धुंदी नाचेंद्री
माझी सुध बुध आणि रीत प्रिता तू भिजुनी चिंब चिंब रे

निळ रंगी रंगले रे कान्हा निळ रंगी रंगले - 2

खुळि किती ही प्रित अशी जन्मकु मजला हिन्सावाती
रीत जगाची स्वार्थ भरी मलान तुजला दुरावती
सहवास तुझा पर ध्यास असा की मी तुझीच उरली रे
मनी शामभान हेच एक ध्यान की मी तुज़ीच मुरली रे
माझी सुध बुधा आणि रीत बित तू भिजुनी चिंब चिंब रे

निळ रंगी रंगले रे कान्हा निळ रंगी रंगले - 2

या अंबरतल्या नीळपटवर श्याम कन्हय्या नाचे
ह्या अवणी पटाच्या रास लयिवर एक बासुरी वाजे - 2

माझी सुध बुध आणि रीत प्रित तू भिजुनी चिंब चिंब रे

निळ रंगी रंगले रे कान्हा निळ रंगी रंगले
निळ रंगी रंगले रे कान्हा निळ रंगी रंगले

Film: Saavali, Lyrics: Ashok Patki, Singer: Devki Pandit

No comments: